Rule for public

शिवभक्तांसाठी सुचना

  • गडावरील वास्तूंवर कसलाही मजकूर लिहिण्यास, खुणा किंवा चित्र काढण्यास मनाई.
  • गडावर जात असताना तटबंदीचे दगड दरीत न ढकलणे
  • तटबंदीजवळ जाऊन फोटो किंवा सेल्फी काढू नये
  • पिण्याचे पाणी जपून वापरावे
  • गडावर असलेल्या तलावामध्ये, टाक्यांमध्ये आंघोळ न करणे
  • प्लास्टिक बाटल्या, कॅरिबॅग वापरु नयेत
  • प्रत्येक शिवभक्तांनी स्टीलचे ताट व वाटी, पाण्यासाठी धातूची बाटली व कापडी पिशवी आणावी
  • तटबंदीवरील झाडे तोडू नयेत
  • कायदा हातात घेऊ नये
  • नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
  • समितीच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे
  • महिला पोलिस सहकाऱ्यांना मदत करावी.
  • रोप-वे जवळ गडबड करु नये
  • जास्तीत जास्त शिवभक्तांनी पायी गडावर यावे.
  • अन्नछत्र परिसरात गर्दी करु नये
  • अन्नाची नासाडी टाळावी